Marathi govt jobs   »   Novelist Kunal Basu’s new book ‘In...

Novelist Kunal Basu’s new book ‘In An Ideal World’ | कादंबरीकार कुणाल बसू यांचे नवीन पुस्तक ‘इन अ‍ॅन आयडियल वर्ल्ड

Novelist Kunal Basu’s new book ‘In An Ideal World’ | कादंबरीकार कुणाल बसू यांचे नवीन पुस्तक 'इन अ‍ॅन आयडियल वर्ल्ड'
कादंबरीकार कुणाल बसू यांचे नवीन पुस्तक ‘इन अ‍ॅन आयडियल वर्ल्ड’

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

कादंबरीकार कुणाल बसू यांचे नवीन पुस्तक ‘इन अ‍ॅन आयडियल वर्ल्ड’

प्रख्यात कादंबरीकार कुणाल बसू यांचे कल्पनारम्य, “इन अ‍ॅन आयडियल वर्ल्ड’ हे नवीन पुस्तक पुढील वर्षी प्रकाशित होईल, अशी घोषणा प्रकाशनगृह पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (पीआरएचआय) ने केली आहे. कॉलेज, राजकारण, कुटुंब, गुन्हेगारी तपास आणि धर्मांधता यांसारख्या विषयांना या पुस्तकात स्पर्श केला जाईल असेल सांगितले जाट आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!