Marathi govt jobs   »   KK Shailaja awarded prestigious CEU Open...

KK Shailaja awarded prestigious CEU Open Society Prize for 2021 I के.के. शैलजा यांना 2021 साठीच्या प्रतिष्ठित सीईयू ओपन सोसायटी पुरस्काराने गौरविण्यात आले

KK Shailaja awarded prestigious CEU Open Society Prize for 2021 I के.के. शैलजा यांना 2021 साठीच्या प्रतिष्ठित सीईयू ओपन सोसायटी पुरस्काराने गौरविण्यात आले_2.1

 

के.के. शैलजा यांचा 2021 साठीच्या प्रतिष्ठित सीईयू ओपन सोसायटी पुरस्काराने गौरव

केरळच्या माजी आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांना केंद्रीय युरोपियन विद्यापीठाने (सीईयू) 2021 चा ओपन सोसायटी पुरस्कार जाहीर केला आहे. कोव्हीड महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार अशा व्यक्ती अथवा संस्थेला दरवर्षी देण्यात येतो “ज्याच्या कर्तृत्वाने मुक्त समाज निर्मितीत महत्त्वपूर्ण हातभार लावला आहे.

सीईयू स्थापना: जॉर्ज सोरोस (1991) 

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!