Marathi govt jobs   »   Kaushik Basu awarded prestigious Humboldt Research...

Kaushik Basu awarded prestigious Humboldt Research Award I कौशिक बासू यांना प्रतिष्ठित हम्बोल्ट संशोधन पुरस्कार प्रदान

Kaushik Basu awarded prestigious Humboldt Research Award I कौशिक बासू यांना प्रतिष्ठित हम्बोल्ट संशोधन पुरस्कार प्रदान_2.1

 

कौशिक बासू यांना प्रतिष्ठित हम्बोल्ट संशोधन पुरस्कार प्रदान 

भारतीय अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांना अर्थशास्त्रातील प्रतिष्ठीत हम्बोल्ट संशोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांना हॅमबर्ग, जर्मनीमधील बुसेरियस लॉ स्कूलचे प्राध्यापक डॉ. हंस-बर्न्ड शूफर यांनी प्रदान केला. जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ राहिलेले बसू सध्या कॉर्नेल विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी 2009 ते 2012 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे. बासु हे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित आहेत.

हम्बोल्ट संशोधन पुरस्काराविषयी: 

अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट संस्थेतर्फे हा पुरस्कार दरवर्षी 100 वैज्ञानिक आणि अर्थशास्त्रज्ञाना  प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारचे स्वरूप 60000 युरो आणि जर्मनीतील एका वैज्ञानिक संस्थेत 12 महिन्यांपर्यंत संशोधन प्रकल्प राबविण्याची संधी असे आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!