Marathi govt jobs   »   Jio and Google Cloud to Collaborate...

Jio and Google Cloud to Collaborate on 5G Technology I जिओ आणि गुगल क्लाऊड 5G तंत्रज्ञानासाठी करणार भागीदारी

Jio and Google Cloud to Collaborate on 5G Technology I जिओ आणि गुगल क्लाऊड 5G तंत्रज्ञानासाठी करणार भागीदारी_2.1

 

जिओ आणि गुगल क्लाऊड 5G तंत्रज्ञानासाठी करणार भागीदारी

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि गूगल क्लाऊड देशभरात कंपन्या आणि ग्राहकांना 5G तंत्रज्ञान वितरीत करण्यसाठी दीर्घकालीन सामरिक संबंध निर्माण करणार आहेत. भागीदारीचा एक भाग म्हणून, रिलायन्स गूगलच्या एआय / एमएल, ई-कॉमर्स, डिमांड फॉरकास्ट ऑफरिंग्स चा फायदा घेऊन रिटेल व्यवसाय अधिक बळकट करेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष: मॅथ्यू ओमेन 
  • रिलायन्स जिओ संस्थापक: मुकेश अंबानी
  • रिलायन्स जिओची स्थापना: 2007
  • रिलायन्स जिओ मुख्यालय: मुंबई
  • गूगल मुख्य कार्यकारी अधिकारी: सुंदर पिचाई
  • गूगलची स्थापना: 4 सप्टेंबर 1998, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स
  • गूगल संस्थापक: लॅरी पेज, सेर्गेई ब्रिन

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!