Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   JAZBAA-E- TIRANGA Relay Marathon in J&K

“JAZBAA-E- TIRANGA” Relay Marathon in J&K | जम्मू-काश्मीर मध्ये “जझबा-ए-तिरंगा” रिले मॅरेथॉन

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जम्मू-काश्मीर मध्ये “जझबा-ए-तिरंगा” रिले मॅरेथॉन

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने 400 किलोमीटर “जझबा-ए-तिरंगा” रिले मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती या मॅरेथॉनची सुरुवात मेजर जनरल राजीव पुरी झेंडा दाखवून केली. या मॅरेथॉनमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय तिरंगा घेऊन 300 हून अधिक सैन्याने भाग घेतला. प्रत्येक सैनिकाने जबाबदारीच्या क्षेत्रामध्ये (एओआर) कॉम्रेडशिपचा प्रतिकात्मक राष्ट्रीय ध्वज घेऊन युद्धात खांद्याला खांदा लावून उभा असलेल्या इतर युनिट्सकडे सोपवल्यामुळे बंधुत्वाची भावना निर्माण झाली.

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 18 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!