Marathi govt jobs   »   Marcell Jacobs won men’s 100m gold...

Italy’s Marcell Jacobs wins men’s 100m gold at Tokyo Olympics 2020 | टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये इटलीच्या मार्सेल जेकब्सने पुरुषांच्या 100 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

Italy’s Marcell Jacobs wins men’s 100m gold at Tokyo Olympics 2020 | टोकियो ऑलिम्पिक मध्ये इटलीच्या मार्सेल जेकब्सने पुरुषांच्या 100 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले
टोकियो ऑलिम्पिक मध्ये इटलीच्या मार्सेल जेकब्सने पुरुषांच्या 100 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

टोकियो ऑलिम्पिक मध्ये इटलीच्या मार्सेल जेकब्सने पुरुषांच्या 100 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

इटलीच्या लामोंट मार्सेल जेकब्सने पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जमैकाचा निवृत्त धावपटू उसैन बोल्टची सद्दी संपवत सुवर्णपदक पटकावले. अमेरिकेच्या फ्रेड केर्लीने 9.84 च्या वैयक्तिक सर्वोत्कृष्ट वेळेसह रौप्यपदक तर कॅनडाच्या आंद्रे डी ग्रासेने 9.89 सेकंदात 2016 च्या कांस्य पदकाची पुनरावृत्ती केली. महिला वर्गात जमैकाच्या एलेन थॉम्पसन-हेरा हिने 100 मीटर धावण्याची शर्यत 10.61 सेकंदांच्या अवधीत पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले. तर जमैकाच्याच शेली-एन फ्रेझर-प्रिसने रौप्यपदक पटकावले तर जमैकाच्याच शेरिका जॅक्सन कांस्यपदक जिंकले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

 

Sharing is caring!