Marathi govt jobs   »   ISRO gives nod to parliamentary panel...

ISRO gives nod to parliamentary panel to implement satellite TV classrooms I इस्रो ने उपग्रह दूरचित्रवाणीसंच युक्त वर्गांच्या अंमलबजावणीसाठी संसदीय समितीला मान्यता दिली

ISRO gives nod to parliamentary panel to implement satellite TV classrooms I इस्रो ने उपग्रह दूरचित्रवाणीसंच युक्त वर्गांच्या अंमलबजावणीसाठी संसदीय समितीला मान्यता दिली_2.1

 

इस्रो ने उपग्रह दूरचित्रवाणीसंच युक्त वर्गांच्या अंमलबजावणीसाठी संसदीय समितीला मान्यता दिली

भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) कोव्हीड-टाळेबंदीमुळे उद्भवलेली शिक्षणातील दरी दूर करण्यासाठी असलेल्या उपग्रह दूरचित्रवाणीसंच युक्त वर्गखोल्यांच्या अंमलबजावणीला संसदीय स्थायी शिक्षण समितीला तांत्रिक सहकार्य करण्यासाठी मान्यता दिली आहे. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने यापूर्वी कोव्हीड-टाळेबंदीमुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपग्रह दूरचित्रवाणीसंच युक्त वर्गखोल्यांची साठी तांत्रिक सहकार्य करण्याची मागणी इस्रो कडे केली होती.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती: 

  • इस्रोचे अध्यक्ष: के. सिवन
  • इस्रो मुख्यालय: बेंगळुरू, कर्नाटक
  • इस्रोची स्थापनाः 15 ऑगस्ट 1969

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!