Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Innovation and Development Centre at JNCASR

Innovation and Development Centre at JNCASR | जेएनसीएएसआर येथे नाविन्यता आणि विकास केंद्र

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जेएनसीएएसआर येथे नाविन्यता आणि विकास केंद्र

भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (जेएनसीएएसआर)-प्रगत वैज्ञानिक संधोधनासाठी जवाहरलाल नेहरू केंद्र; येथे एका नाविन्यता आणि विकास केंद्राचे उद्घाटन केले. हे केंद्र प्रयोगशाळेतील शोधांना प्रत्यक्षात वापरून “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिभर भारत” च्या अभियांनाना पूर्ण करण्यात मदत करेल. जेएनसीएएसआरची स्थापना जक्कूर, बंगलोर येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने केली आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!