Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   India’s highest herbal park inaugurated in...

India’s highest herbal park inaugurated in Uttarakhand | उत्तराखंडमध्ये भारतातील सर्वात उंचीवरील वनौषधी उद्यान

Daily current affairs in Marathi: Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

उत्तराखंडमध्ये भारतातील सर्वात उंचीवरील वनौषधी उद्यान

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील माना गावात भारतातील सर्वात उंचीवरील वनौषधी उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे वनौषधी उद्यान 11,000 फूट उंचीवर असून भारत-चीन सीमेजवळ आहे. वनौषधी उद्यानात हिमालयीन प्रदेशातील अल्पाइन भागातील सुमारे 40 प्रजाती आहेत. केंद्र सरकारच्या भरपाई वनीकरण निधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (सीएएमपीए) योजनेअंतर्गत तीन वर्षांत विकसित केले गेले आहे. यातील बहुतांश वनस्पती आययुसीएन च्या लाल यादीनुसार धोकाग्रस्त म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत. यांमध्ये अनेक औषधी वनस्पती देखील आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • उत्तराखंडची स्थापना: 9 नोव्हेंबर 2000
  • उत्तराखंडचे राज्यपाल: बेबी राणी मौर्य
  • उत्तराखंडचे मुख्यमंत्री: पुष्कर सिंह धामी
  • उत्तराखंडची राजधानी: देहरादून (हिवाळी), गेयरसैन (उन्हाळी)

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!