Marathi govt jobs   »   Indian-origin American Abhimanyu Mishra becomes youngest...

Indian-origin American Abhimanyu Mishra becomes youngest ever chess Grandmaster I भारतीय वंशाचा अमेरिकन अभिमन्यू मिश्रा ठरला सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर

Indian-origin American Abhimanyu Mishra becomes youngest ever chess Grandmaster I भारतीय वंशाचा अमेरिकन अभिमन्यू मिश्रा ठरला सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर_2.1

 

भारतीय वंशाचा अमेरिकन अभिमन्यू मिश्रा ठरला सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर

12 वर्षे, चार महिने आणि 25 दिवस वय असलेला भारतीय वंशाचा अमेरिकेत राहणारा अभिमन्यू मिश्रा जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे.अभिमन्यूने सर्जे कर्जाकिनचा 12 वर्ष आणि सात महिने वयाचा दीर्घकालीन जागतिक विक्रम मोडला. तीन वर्षांपूर्वी, भारताच्या आर. प्रग्नानंधाने ने हा विक्रम  जवळजवळ मोडला होता पण थोडक्यात त्याची संधी हुकली.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!