Marathi govt jobs   »   Job Notification   »   Indian Coast Guard Bharti 2022

भारतीय तटरक्षक दल भरती 2022, असिस्टंट कमांडर पदाच्या एकूण 71 जागा

भारतीय तटरक्षक दल भरती 2022

भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) अंतर्गत असिस्टंट कमांडर पदाच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दल भरती 2022 च्या अधिकृत वेबसाइट @joinindiancoastguard.cdac.in/ किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. आज आपण या लेखात भारतीय तटरक्षक दल भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना PDF, ICG रिकृटमेंट 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहणार आहोत.

संस्थेचे नाव भारतीय तटरक्षक दल
पोस्टचे नाव असिस्टंट कमांडंट (एसी)
रिक्त पदे 71
पगार / वेतनमान रु. 56100/-
नोकरीचे स्थान संपूर्ण भारत
अर्ज सुरू होतो 17 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 अधिसूचना

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 अंतर्गत विविध Branch मधील असिस्टंट कमांडर पदाच्या एकूण 71 रिक्त जागेसाठी अधिसूचना जाहीर केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने 17 ऑगस्ट 2022 पासून अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण भारतीय तटरक्षक दल भरती 2022 ची अधिसूचना डाउनलोड करू शकता.

Indian Coast Guard Bharti 2022, Apply for 71 Assistant Commander Posts_40.1
Adda247 Marathi Application

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 महत्वाच्या तारखा

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 साठी 17 ऑगस्ट 2022 पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे. भारतीय तटरक्षक दल भरती 2022 संबंधी इतर महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहे

Activity Dates
अधिसूचना दिनांक 12 ऑगस्ट 2022
Online registration सुरु होण्याची तारीख 17 ऑगस्ट 2022
Online registration संपण्याची तारीख 07 सप्टेंबर 2022
लेखी परीक्षा (Written test) लवकरच जाहीर करण्यात येईल

 

 

भारतीय तटरक्षक दलभरती 2022 मधील रिक्त जागेचा तपशील

भारतीय तटरक्षक दलभरती 2022 अंतर्गत एकूण 71 जागा भरण्यात येणार आहेत. खाली दिलेल्या तक्त्यात भारतीय तटरक्षक दलभरती 2022 च्या रिक्त जागेचा तपशील दिला आहे.

Post SC ST OBC EWS UR TOTAL
जनरल ड्यूटी जीडी / पायलट / नेव्हिगेटर 07 04 14 03 22 50
कमर्शियल पायलट
लायसन्स (SSA)
टेक्निकल (मेक्यानिकल) 03 02 05 01 09 20
टेक्निकल (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)
लॉ एन्ट्री 01 01

भारतीय तटरक्षक दल भरती 2022: पात्रता निकष

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 अंतर्गत असिस्टंट कमांडर पदासाठी आवश्यक असणारी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे

शाखेचे नाव तटरक्षक पात्रता वय
जनरल ड्यूटी जीडी / पायलट / नेव्हिगेटर
  • सर्व सेमिस्टर / वर्ष किमान 60% गुणांसह बॅचलर पदवी
  • 10+2 स्तराच्या परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र हा विषय गणित आणि भौतिकशास्त्रात किमान 55% एकूण गुणांसह

उमेदवाराचा जन्म 01 जुलै
1997 ते 30 जून 2003 दरम्यान असावा
(दोन्ही तारखांसह).

कमर्शियल पायलट
लायसन्स (SSA)
  • 10+2 इंटरमीडिएट परीक्षा 55% गुणांसह उत्तीर्ण आणि DGCA कडून वैध व्यावसायिक पायलट परवाना.
टेक्निकल (मेक्यानिकल)
  • नेव्हल आर्किटेक्चर किंवा मेकॅनिकल किंवा मरीन किंवा ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन किंवा मेटॅलर्जी किंवा डिझाइन किंवा एरोनॉटिकल किंवा एरोस्पेसमध्ये किमान 60% गुणांसह BE / B.Tech अभियांत्रिकी पदवी.
  • 10+2 स्तराच्या परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र हा विषय
  • अधिक तपशील सूचना वाचा.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स)
  • इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा इंस्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये किमान 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी.
  • 10+2 स्तराच्या परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र हा विषय
  • अधिक तपशील सूचना वाचा.
लॉ एन्ट्री
  • किमान 60% गुणांसह कायद्यातील बॅचलर पदवी.

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 अर्ज शुल्क

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आले नाही.

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 ऑनलाईन अर्ज लिंक

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 अंतर्गत असिस्टंट कमांडर पदाच्या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 17 ऑगस्ट 2022 पासून अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण 17 ऑगस्ट 2022 पासून भारतीय तटरक्षक दल भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Indian Coast Guard Bharti 2022, Apply for 71 Assistant Commander Posts_50.1
Adda247 Marathi Telegram

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. (लिंक 17 ऑगस्ट 2022 रोजी सक्रीय होईल)

Latest Job Alert

FAQs: भारतीय तटरक्षक दल भरती 2022

Q1. भारतीय तटरक्षक दल भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. भारतीय तटरक्षक दल भरती 2022, 12 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. भारतीय तटरक्षक दल भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. भारतीय तटरक्षक दल भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर  2022 आहे.

Q3. भारतीय तटरक्षक दल भरती 2022 अंतर्गत किती रिक्त पदे जाहीर झाली आहे?

Ans. भारतीय तटरक्षक दल भरती 2022 अंतर्गत असिस्टंट कमांडर पदाच्या एकूण 71 रिक्त पदे जाहीर झाली आहे

Q4. भारतातील तसेच महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मी कुठे पाहू शकतो?

Ans. भारतातील तसेच महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट आपण Adda247 च्या वेबसाईटवर आणि App वर पाहू शकता.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official website of ICG https://joinindiancoastguard.cdac.in

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Indian Coast Guard Bharti 2022, Apply for 71 Assistant Commander Posts_60.1
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Indian Coast Guard Bharti 2022, Apply for 71 Assistant Commander Posts_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Download your free content now!

We have already received your details!

Indian Coast Guard Bharti 2022, Apply for 71 Assistant Commander Posts_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-ऑगस्ट 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.