Marathi govt jobs   »   Indian Army names firing range after...

Indian Army names firing range after Vidya Balan I भारतीय सैन्याने फायरिंग रेंजला विद्या बालन यांचे नाव दिले

Indian Army names firing range after Vidya Balan I भारतीय सैन्याने फायरिंग रेंजला विद्या बालन यांचे नाव दिले_2.1

 

भारतीय सैन्याने फायरिंग रेंजला विद्या बालन यांचे नाव दिले

भारतीय लष्कराने बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन यांचे नाव काश्मीरमध्ये आपल्या फायरिंग रेंजपैकी एकाला दिले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथे विद्या बालन गोळीबार रेंज (फायरिंग रेंज) आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्री आणि तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या गुलमर्ग हिवाळी महोत्सवात सहभागी झाले होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!