आयआयटी मुंबई ने ब्रिक्स संलग्न विद्यापीठांची 2021 ची परिषद भरविली
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई, तीन दिवसांची ब्रिक्स संलग्न विद्यापीठांची परिषद आभासी पद्धतीने आयोजित करत आहे. ही सभा भारताच्या अध्यक्षतेखाली असलेल्या 2021 च्या 13व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा भाग आहे.ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीचे मूळ उद्दीष्ट सर्वसाधारणपणे शैक्षणिक आणि विशेषतः संशोधन आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात सहकार्य वाढविणे हे आहे.
संकल्पना: इलेक्ट्रिक मोबिलिटी (विद्युत गतीशीलता)
परिषदेबद्दलः
- या सभेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका देशांमधून 18 तज्ञ मंडळी इलेक्ट्रिक मोबिलिटी संबंधित विविध विषयांवर व्याख्याने देणार आहेत.
- या परिषदेत विद्यार्थी, अध्यापक, संशोधक मिळून साधारण 100 सदस्य भाग घेत आहेत.
- ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी हे पाच ब्रिक्स सदस्य देशांच्या उच्च शिक्षण संस्थांची संघटना आहे.
- भारतामध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई, ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटी मधील प्रमुख संस्था आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)