Marathi govt jobs   »   IBPS RRB 2021 PO and Clerk:...

IBPS RRB 2021 PO and Clerk: Today is the last day to Apply | आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे

IBPS RRB 2021 PO and Clerk: Today is the last day to Apply | आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे_2.1

 

IBPS RRB 2021: 28 जून 2021-आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे

IBPS RRB 2021 अर्ज कराः सर्व इच्छुक उमेदवार 8 जून 2021 पासून IBPS RRB PO, Clerk, Scale-II आणि Scale-III साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जून 2021 आहे. IBPS ने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. एकूण 13,182 पदांसाठी IBPS RRB-2021 भरती निघाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली देण्यात आली आहे.

IBPS द्वारा आयोजित केलेल्या तीन प्रमुख IBPS RRB परीक्षा:

  1. Officer Scale I (IBPS RRB PO)
  2. Officer Scale-II & III
  3. Officer Assistants (IBPS RRB Clerk)

28 जून 2021 म्हणजेच आज Apply करण्यासाठी शेवटची तारीख असून बँकिंग क्षेत्रात आपले Career करू पाहणारे ज्यांनी ज्यांनी अजून IBPS RRB-2021 साठी Apply केले नाही आहे त्यांनी आत्ताच खाली दिलेल्या लिंक द्वारे Apply करा.

IBPS RRB 2021 PO आणि Clerk Online अर्ज करा

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

adda247

 

Sharing is caring!