Table of Contents
How many Universities in Maharashtra: Below is a list of universities in Maharashtra, as well as the establishment of universities in Maharashtra and the location of universities in Maharashtra. Similarly, you will know in Marathi about the universities in Maharashtra by reading about the places where there are agricultural universities in Maharashtra and agricultural universities in Maharashtra and how many agricultural universities there are in Maharashtra, and when agricultural universities were established in Maharashtra.
Universities in Maharashtra | |
Category | Study Material |
Useful for | All Competitive Exams |
Subject | Static General Awareness |
Name | Universities in Maharashtra |
How many Universities in Maharashtra
How many Universities in Maharashtra: विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणानंतरचे उच्च शिक्षण देणाऱ्या. संस्थांमध्ये प्रामुख्याने महाविद्यालये व विद्यापीठे (Universities in Maharashtra) यांचा अंतर्भाव होतो. उच्च पातळीवरील अध्ययन-अध्यापन-संशोधनादी सुविधा असलेली व विद्यार्थ्यांना परीक्षापूर्वक देण्याचे अधिकार असलेली संस्था म्हणजे ‘विद्यापीठ’ होय. आज या लेखात महाराष्ट्रातील विद्यापीठे स्थापना व महाराष्ट्रातील विद्यापीठे (Universities in Maharashtra) कुठे आहे त्याची लिस्ट खाली दिली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे (Universities in Maharashtra) व महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे असलेली ठिकाणे आणि महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे (Universities in Maharashtra) किती आहेत व महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे स्थापना कधी कधी झाली याबद्दल माहिती दिली आहे.
Universities in Ancient and Medieval India | प्राचीन व मध्ययुगीन भारतातील विद्यापीठे
Universities in Ancient and Medieval India: ब्रिटिशांनी भारतामध्ये एकोणिसाव्या शतकात यूरोपीय धर्तीवरील विद्यापीठे स्थापन केली आणि त्याचबरोबर उच्च शिक्षणाची ही पाश्चात्त्य परंपरा भारतात येऊन पोहोचली. परंतु भारतातील उच्च शिक्षणाची देशी परंपरा फार जुनी आहे. तक्षशिला विद्यापीठ हे इ. स. पू. 800 ते इ. स. 400 पर्यंत ज्ञानदानाचे कार्य करीत होते. नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ, वलभी विद्यापीठ (सातवे शतक) व कांची विद्यापीठ ही भारतातील इतर काही विद्यापीठे होत. ही विद्यापीठे सत्याचा शोध, विचारांचे मिर्भय प्रतिपादन, ज्ञाननिष्ठा, स्वायत्तता, निकटचे गुरु-शिष्यसंबंध व समृद्ध सांस्कृतिक परंपरा या दृष्टींनी उल्लेखनीय होती. या विद्यापीठांत नियंत्रण व संयोजन करणारी मंडळे असत. द्वारपंडित विद्यार्थ्यांची प्रवेश-परीक्षा घेत त्यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्यापीठात प्रवेश दिला जाई. विद्यार्थ्याच्या निवासभोजनाची सोय तेथे असे. अध्यायनासाठी लागणाऱ्या, पूरक संदर्भासाठी उत्कृष्ट ग्रंथालये तेथे होती. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला या ठिकाणी अध्ययनासाठी परदेशांतूनही विद्यार्थी व विद्वान येत असत. मुसलमानी आक्रमणामुळे ही विद्यापीठे कालांतराने बंद पडली. अशा स्थितीतही विद्वान, ज्ञाननिष्ठ ब्राह्मणांनी स्वतःच्या घरी वा मंदिरांतून नव्या पिढीला परंपरागत विद्यादान करण्याचे कार्य चालू ठेवले.
मोगल सत्तेच्या काळात भारतात मद्रसा स्थापन झाल्या. अरबी व फार्सी भाषा-साहित्याबरोबरच धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, ज्योतिषशास्त्र, गणित इ. विषयही तेथे शिकविले जात. शहाबुद्दीन घोरी, मुहम्मद तुघलक, फिरोझशाह तुघलक यांनी तसेच मोगल घराण्यांतील हुमायून व अकबर यांनी विद्यार्जनास खूपच उत्तेजन दिले. अकबराच्या काळात हिंदु-मुस्लिम पंडित एकत्र अध्ययन करू लागले, तसेच अनेक संस्कृत ग्रंथांची फार्सीत रूपांतरे करण्याची परंपरा सुरू झाली.
Nelson Mandela Biography, Early Life, Education, Work, Anti-Apartheid Movement, Award and Honors
Universities in Maharashtra | महाराष्ट्रातील विद्यापीठ
Universities in Maharashtra: महाराष्ट्रातील विद्यापीठांची (Universities in Maharashtra) यादी खालीलप्रमाणे आहे.
विद्यापीठाचे नाव | स्थापना |
---|---|
मुंबई विद्यापीठ, मुंबई | 1857 |
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई | 1916 |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे | 1949 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद | 1958 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे (जि. रायगड) | 1989 |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर | 1923 |
कवी कुलगुरु कालीदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक (नागपूर | 1997 |
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर | 2000 |
संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती | 1983 |
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक | 1998 |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक | 1989 |
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर | 1962 |
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर | 2004 |
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड | 1994 |
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव | 1990 |
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली | 2011 |
Marathi Writers, their Books and Nicknames
Agriculture Universities in Maharashtra | महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ
Universities in Maharashtra: Agriculture: महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची यादी खालीलप्रमाणे आहे.
विद्यापीठाचे नाव | ठिकाण | स्थापना |
---|---|---|
महात्मा फुले कृषी विद्यापीठ | राहुरी, अहमदनगर | 29 मार्च 1968 |
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ | अकोला | 20 ऑक्टोबर 1969 |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ | दापोली (रत्नागिरी) | 18 मे 1972 |
डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ | परभणी | 18 मे 1972 |
Other Universities in Maharashtra | महाराष्ट्रातील इतर विद्यापीठे
Universities in Maharashtra: Other Universities: महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांची (Universities in Maharashtra) यादी खालीलप्रमाणे आहे.
विद्यापीठाचे नाव | स्थळ | स्थापना |
---|---|---|
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ | लोणेरे (रायगड) | 1989 |
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ | रामटेक (नागपूर) | 18 सप्टेंबर 1997 |
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ | नागपूर | 3 डिसेंबर 2000 |
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ | नाशिक | 3 जून 1998 |
श्री. शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ | पुणे (बालेवाडी) | 1996 |
अरविंद मुक्त कृषि विद्यापीठ | नागपूर | 2013 |
Research Institutions in Maharashtra | महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था
Research Institutions: महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था खालीलप्रमाणे आहेत.
- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम – मुंबई
- भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर, – मुंबइ
- टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस – मुंबई
- इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज – मुंबई
- कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी – मुंबई
- नॅशमल केमिकल लॅबोरेटरी – पुणे
- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी – पुणे
- वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी) – औरंगाबाद
- भारत इतिहास संशोधन मंडळ, – पुणे
- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर – पुणे
- सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च – नागपूर
- महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) – नाशिक
- ऑटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय – मुंबई
- खार जमीन संशोधन केंद्र – पनवेल
Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
Study Material for All MPSC Exams: तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2022 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs Universities in Maharashtra
Q1. How many universities are in Maharashtra?
Ans. In Maharashtra, there is one central university, twenty-three state universities, and twenty-one deemed universities.
Q2. Which is the largest university in Maharashtra?
Ans. Savitribai Phule Pune University is the largest university in Maharashtra:
Q3. Is Yashwantrao Chavan Maharashtra Open University Recognised?
Ans. Yes, Yashwantrao Chavan Maharashtra Open University is a recognized University.
Q4. Which is First University in Maharashtra?
Ans. Mumbai University is the first University in Maharashtra established in 1856.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |