Marathi govt jobs   »   HC of J&K and Ladakh renamed...

HC of J&K and Ladakh renamed as ‘High Court of Jammu and Kashmir and Ladakh | जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे नाव बदलून ‘जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे उच्च न्यायालय’ असे करण्यात आले

HC of J&K and Ladakh renamed as 'High Court of Jammu and Kashmir and Ladakh | जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे नाव बदलून 'जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे उच्च न्यायालय' असे करण्यात आले_2.1

 

जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे नाव बदलून ‘जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे उच्च न्यायालय’ असे करण्यात आले

जम्मू-काश्मीर आणि लडाख साठी असलेल्या संयुक्त उच्च नायालायाचे अधिकृतरीत्या नामकरण करून ‘जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे उच्च न्यायालय’ असे करण्यात आले. न्याय विभाग, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने या आदेशाची सूचना दिली.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल: मनोज सिन्हा
  • लडाखचे नायब राज्यपाल: राधा कृष्ण माथुर.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!