Marathi govt jobs   »   Greater Sohra Water Supply Scheme |...

Greater Sohra Water Supply Scheme | बृहत सोहरा पाणीपुरवठा योजना

Greater Sohra Water Supply Scheme. बृहत सोहरा पाणीपुरवठा योजना
बृहत सोहरा पाणीपुरवठा योजना

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

बृहत सोहरा पाणीपुरवठा योजना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांच्या हस्ते मेघालयातील पूर्व खासी डोंगररांगांमधील सोहरा येथे बहुप्रतिक्षित बृहत सोहरा पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले. या योजनेसाठी ईशान्य भारत विकास मंत्रालयाने 2019 साली उत्तर पूर्व विशेष पायाभूत सुविधा विकास योजनेंतर्गत (एनईएसआयडीएस) 24.08 कोटी रुपये मंजूर केले होते. या शिवाय केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसाम रायफल्सच्या सोहरा वनीकरण प्रकल्पाचा एक भाग म्हणून त्यांनी सोहरा येथे वृक्षारोपण केले.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!