Marathi govt jobs   »   Government keeps interest rates on Small...

Government keeps interest rates on Small Savings Schemes unchanged for Q-2 I दुसऱ्या तिमाहीमध्ये सरकारने लघु-बचत योजनांवरील व्याज दर कायम ठेवले

Government keeps interest rates on Small Savings Schemes unchanged for Q-2 I दुसऱ्या तिमाहीमध्ये सरकारने लघु-बचत योजनांवरील व्याज दर कायम ठेवले_30.1

 

दुसऱ्या तिमाहीमध्ये सरकारने लघु-बचत योजनांवरील व्याज दर कायम ठेवले 

2021-22 च्या दुसर्‍या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) लघु बचत योजनांवरील व्याज दर 2021-22 च्या पहिल्या  तिमाहीपेक्षा (एप्रिल-जून) बदलणार नाही , अशी घोषणा भारत सरकारने केली आहे. सरकार लघू  बचत योजनांचे व्याज दर तिमाही आधारावर अधिसूचित करते.

2021-22 च्या दुसर्‍या तिमाहीसाठी विविध व्याजदर खालीलप्रमाणे:

क्रमांक  लघू बचत योजना  व्याज दार 
1. पोस्ट ऑफिस बचत खाते 4%
2. 5-वर्ष पोस्ट ऑफिस रिकर्निंग डिपॉझिट (आरडी) खाते 5.8%
3. पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (टीडी) खाते – एक वर्ष 5.5%
4.  पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (टीडी) खाते- दोन वर्ष 5.5%
5.  पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (टीडी) खाते- तीन  वर्ष 5.5%
6.   पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (टीडी) खाते- पाच वर्ष 6.7%
7. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते

(एमआयएस)

6.6%
8. वरिष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) 7.4%
9. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (पीपीएफ)- 15 वर्षे 7.1%
10 राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) 6.8%
11. किसान विकास पत्र (केव्हीपी) 6.9%
12. सुकन्या समृद्धि खाते 7.6%

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!