Marathi govt jobs   »   GoI sets up 25-member development council...

GoI sets up 25-member development council for cement industry | भारत सरकारने सिमेंट उद्योगासाठी 25 सदस्यांची विकास परिषद स्थापन केली

GoI sets up 25-member development council for cement industry | भारत सरकारने सिमेंट उद्योगासाठी 25 सदस्यांची विकास परिषद स्थापन केली_2.1

 

भारत सरकारने सिमेंट उद्योगासाठी 25 सदस्यांची विकास परिषद स्थापन केली

केंद्र सरकारने दालमिया भारत ग्रुप सीएमडी, पुनीत दालमिया, यांच्या अध्यक्षतेखाली सिमेंट उद्योगाच्या विकाकरिता 25 सदस्यांची एक विकास परिषद स्थापन केली आहे. ही परिषद, कचरा निर्मुलन, उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे आणि उत्पादनांचे प्रमाणिकरण वाढवणे, स्थापित क्षमतेचा परिपूर्ण वापर करणे, व्यक्ती प्रशिक्षण प्रोत्साहन, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन, इत्यादी महत्त्वाच्या बाबींवर शिफारसी  सुचवणार आहे.

सदस्य:  श्री सिमेंट लिमिटेडचे एमडी एच.एम. बांगूर; द इंडिया सिमेंट्स लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष राकेश सिंह; बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेडचच्या सीईओ प्रचेता मजुमदार; जे.के.सिमेंट लिमिटेडचे उपव्यवस्थापकीय संचालक माधवकृष्ण सिंघानिया; जेएसडब्ल्यू सिमेंट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नार्वेकर यांचा समावेश आहे

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!