Table of Contents
DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 जाहीर
DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023: व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), महाराष्ट्र यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केली आहे. या आधी 16/04/2023 रोजी CBT-1 परीक्षा घेण्यात आली होती. निर्देशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक), अधीक्षक (तांत्रिक), मिलराइट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/ विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स), वसतिगृह अधीक्षक, भांडारपाल, साहाय्यक भांडारपाल आणि वरिष्ठ लिपिक या संवर्गातील एकूण 772 पदांसाठी DVET महाराष्ट्र भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आज या लेखात आपण DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) |
भरतीचे नाव | DVET महाराष्ट्र भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 772 |
लेखाचे नाव | DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 |
DVET चे अधिकृत संकेतस्थळ | www.dvet.gov.in |
DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 अधिकृत सूचना
दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET), महाराष्ट्र यांनी DVET महाराष्ट्र भरती 2023 CBT-1 मधील पात्र उमेदवारांसाठी CBT-2चे आयोजन केले आहे. दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी CBT-2 परीक्षा होणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 अधिकृत सूचना PDF डाउनलोड करू शकतात.
DVET महाराष्ट्र भरती CBT 2 परीक्षेची तारीख 2023 PDF
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.