Marathi govt jobs   »   DRDO Successfully Test Fires Enhanced Pinaka...

DRDO Successfully Test Fires Enhanced Pinaka Rocket Off Odisha Coast I डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून वर्धित पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

DRDO Successfully Test Fires Enhanced Pinaka Rocket Off Odisha Coast I डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून वर्धित पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली_2.1

 

डीआरडीओने ओडिशा किनाऱ्यावरून वर्धित पिनाका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) स्वदेशी विकसित केलेल्या पिनाका रॉकेटच्या वृद्धिंगत कक्षा असलेल्या आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. हे क्षेपणास्त्र ओडिशा किनाऱ्यावरील चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी कक्षा (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज- आयटीआर) येथून मल्टी-बॅरल क्षेपणास्त्र प्रक्षेपकाद्वारे ( मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर – एमबीआरएल) प्रक्षेपित करण्यात आले होते.

क्षेपणास्त्राची वृद्धिंगत भेदन कक्षा- 45 किमी. 

पिनाका रॉकेट यंत्रणा पुणे स्थित आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट आस्थापना (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) यांनी संयुक्तपणे नागपूर येथील एम/एस  इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड यांच्या सहाय्याने विकसित केली आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!