Marathi govt jobs   »   Job Notification   »   DRDO CEPTAM भरती 2022

DRDO CEPTAM भरती 2022, 1901 रिक्त पदांसाठी अर्ज करा

DRDO CEPTAM भरती 2022

Defence Research and Development Organisation ने विविध पदाच्या एकूण 1901 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार DRDO CEPTAM भरती 2022 च्या अधिकृत वेबसाइट @drdo.gov.in किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. आज आपण या लेखात DRDO CEPTAM भरती 2022 ची अधिकृत अधिसूचना PDF, DRDO CEPTAM रिकृटमेंट 2022 च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी पाहणार आहोत.

संस्थेचे नाव संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)
पोस्टचे नाव वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बी, तंत्रज्ञ-ए
रिक्त पदे 1901
ऑनलाईन अर्ज स्रुरू होण्याची तारीख 03 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ www.drdo.gov.in

DRDO CEPTAM भरती 2022 अधिसूचना

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने DRDO CEPTAM भरती 2022 अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ-ए पदाच्या एकूण 1901 रिक्त जागेसाठी अधिसूचना जाहीर केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने 03 सप्टेंबर 2022 पासून अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण DRDO CEPTAM भरती 2022 ची अधिसूचना डाउनलोड करू शकता.

DRDO CEPTAM Recruitment 2022 - DRDO CEPTAM भरती 2022_40.1
Adda247 Marathi Application

DRDO CEPTAM भरती 2022 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

DRDO CEPTAM भरती 2022 महत्वाच्या तारखा

DRDO CEPTAM भरती 2022 साठी 03 सप्टेंबर 2022 पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे. DRDO CEPTAM भरती 2022 संबंधी इतर महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहे

Activity Dates
DRDO CEPTAM भरती 2022 अधिसूचना 03 सप्टेंबर 2022
Online registration सुरु होण्याची तारीख 03 सप्टेंबर 2022
Online registration संपण्याची तारीख 23 सप्टेंबर 2022
लेखी परीक्षा (Written test) लवकरच जाहीर करण्यात येईल

 

 

DRDO CEPTAM भरती 2022 मधील रिक्त जागेचा तपशील

DRDO CEPTAM भरती 2022 अंतर्गत एकूण 1901 जागा भरण्यात येणार आहेत. खाली दिलेल्या तक्त्यात DRDO CEPTAM भरती 2022 च्या रिक्त जागेचा तपशील दिला आहे.

DRDO CEPTAM भरती 2022 रिक्त जागा तपशील
पदाचे नाव पद
वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक बी (Senior Technician Assistant B) 1075
तंत्रज्ञ ए (Technician A) 826
Total 1901

DRDO CEPTAM भरती 2022 साठी पात्रता निकष

DRDO CEPTAM भरती 2022 अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक बी (Senior Technician Assistant B) आणि तंत्रज्ञ ए (Technician A) पदासाठी आवश्यक असणारी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.

DRDO CEPTAM भरती 2022 साठी पात्रता निकष
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक बी (Senior Technician Assistant B)
  • Bachelor’s degree in Science Or Diploma in Engineering or Technology from Computer Science or Allied Subjects, recognized by All India Council for Technical Education (AICTE), in the required Discipline.
18 ते 28
तंत्रज्ञ ए (Technician A)
  • Xth Class pass or equivalent from a recognized Board or Institute; and
  • Certificate from a recognized Industrial Training Institute in the required discipline, Or Certificate of minimum one-year duration from a recognized Institution in the required discipline if the Industrial Training Institutes do not award Certificate in that discipline Or National Trade Certificate in the required discipline; Or National Apprenticeship Certificate in the required discipline.

 

DRDO CEPTAM भरती 2022 साठी अर्ज शुल्क

DRDO CEPTAM भरती 2022 साठी अर्ज शुल्क रु. 100 आहे. सर्व महिला आणि SC/ST/PwBD/ESM उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे

DRDO CEPTAM भरती 2022 ऑनलाईन अर्ज लिंक

DRDO CEPTAM भरती 2022 अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक बी (Senior Technician Assistant B) आणि तंत्रज्ञ ए (Technician A) पदाच्या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 03 सप्टेंबर 2022 पासून अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 आहे. आपण 03 सप्टेंबर 2022 नंतर DRDO CEPTAM भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

DRDO CEPTAM भरती 2022 ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक 3 सप्टेंबर 2022 रोजी सक्रिय होईल)

DRDO CEPTAM भरती 2022 निवड प्रक्रिया

DRDO CEPTAM भरती 2022 निवड प्रक्रिया अंतर्गत टियर-I परीक्षा स्क्रीनिंगसाठी आहे. टियर-I साठी किमान पात्रता मार्क 40% आहे. DRDO CEPTAM भरती 2022 टियर 1 परीक्षेच्या तात्पुरत्या निवडलेल्या या उमेदवारांना टियर-II परीक्षेसाठी बोलावले जाईल. उमेदवाराच्या पद/श्रेणी/उप-श्रेणीवर अवलंबून टियर-II परीक्षेत मिळालेल्या गुणवत्तेच्या क्रमावर तात्पुरती निवड केली जाईल. DRDO CEPTAM भरती 2022 साठी निवडलेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतातील विविध विभागांमध्ये नियुक्त केले जाईल.

DRDO CEPTAM भरती 2022 वेतन

DRDO CEPTAM भरती 2022 वेतन रचना खालील तक्त्यात दिले आहे. भरती झालेल्या उमेदवारांना लागू केलेल्या पदाच्या वेतन पातळीनुसार (7व्या CPC पे मॅट्रिक्स) पगार मिळेल आणि इतर फायद्यांमध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, मुलांचा शिक्षण भत्ता, रजा सवलत, वैद्यकीय सुविधा, CSD सुविधा मिळतील.

पदनाम पे मॅट्रिक्स स्तर पगार
वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक बी (Senior Technician Assistant B) 6 रु. 35400-112400
तंत्रज्ञ ए (Technician A) 2 रु. 19900-63200
DRDO CEPTAM Recruitment 2022 - DRDO CEPTAM भरती 2022_50.1
Adda247 Marathi Telegram

Latest Job Alert

FAQs: DRDO CEPTAM भरती 2022

Q1. DRDO CEPTAM भरती 2022 कधी जाहीर झाली?

Ans. DRDO CEPTAM भरती 2022, 22 ऑगस्ट 2022 रोजी जाहीर झाली.

Q2. DRDO CEPTAM भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans. DRDO CEPTAM भरती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर  2022 आहे.

Q3. DRDO CEPTAM भरती 2022 अंतर्गत किती रिक्त पदे जाहीर झाली आहे?

Ans. DRDO CEPTAM भरती 2022 अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक बी (Senior Technician Assistant B) आणि तंत्रज्ञ ए (Technician A) पदाच्या एकूण 1901 रिक्त पदे जाहीर झाली आहे

Q4. भारतातील तसेच महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट मी कुठे पाहू शकतो?

Ans. भारतातील तसेच महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भात सर्व अपडेट आपण Adda247 च्या वेबसाईटवर आणि App वर पाहू शकता.

Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022
Home Page Adda 247 Marathi
Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi
Official website of DRDO www.drdo.gov.in

YouTube channel- Adda247 Marathi

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

DRDO CEPTAM Recruitment 2022 - DRDO CEPTAM भरती 2022_60.1
MPSC Exam Prime Test Pack for Maharashtra exams

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

DRDO CEPTAM Recruitment 2022 - DRDO CEPTAM भरती 2022_80.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2022

Download your free content now!

We have already received your details!

DRDO CEPTAM Recruitment 2022 - DRDO CEPTAM भरती 2022_90.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी-सप्टेंबर 2022

Thank You, Your details have been submitted we will get back to you.