Marathi govt jobs   »   जिल्हा न्यायालय भरती 2023   »   जिल्हा न्यायालय वेतन 2023,

जिल्हा न्यायालय वेतन 2023, पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते व मानधन याबद्दल माहिती मिळवा

जिल्हा न्यायालय वेतन 2023

जिल्हा न्यायालय वेतन 2023: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या संवर्गातील 4629 पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर (Maharashtra District Court Bharti 2023) झाली आहे. जिल्हा न्यायालय भरती 2023 ची तयारी करणारे उमेदवार जिल्हा न्यायालय त्यांच्या कर्मचाऱ्यांना किती वेतन ऑफर करते याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रमाणे जिल्हा न्यायालय त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्व भत्ते, सुट्टी व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असतात. आज, या लेखात आपण जिल्हा न्यायालय वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात पदानुसार वेतनश्रेणी, भत्ते आणि इतर मानधन याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

जिल्हा न्यायालय वेतन 2023: विहंगावलोकन 

जिल्हा न्यायालय वेतन 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग मुंबई उच्च न्यायालय 
भरतीचे नाव

जिल्हा न्यायालय भरती 2023

पदांची नावे लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

जिल्हा न्यायालय भरती 2023: अधिसुचना 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Maharashtra District Court Bharti 2023) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर पत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसुचना PDF( इंग्रजीमध्ये)

शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज
शिपाई/ हमाल टेस्ट सिरीज

जिल्हा न्यायालय भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Jilha Nyayalay Bharti) च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

जिल्हा न्यायालय भरती 2023: महत्वाच्या तारखा
जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

 18 डिसेंबर 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

जिल्हा न्यायालय भरती 2023: वेतनश्रेणी 

जिल्हा न्यायालय भरती 2023 (Jilha Nyayalay Bharti 2023) वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुलेखक S-14 :38600-122800
कनिष्ठ लिपिक S-6 :19900-63200
शिपाई/हमाल S-1 :15000-47600

जिल्हा न्यायालय वेतनासोबत इतर कोणते भत्ते देते?

जिल्हा न्यायालय त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.

  • DA- महागाई भत्ता
  • HRA- घरभाडे भत्ता
  • TA- वाहतूक भत्ता
  • OTA- ओव्हरटाइम भत्ता

हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय 2023 भरती बॅच 
Mission संहिता लाइव्ह बॅच

Sharing is caring!

FAQs

जिल्हा न्यायालय विभाग वेतन 2023 बद्दल माहिती मला कोठे पाहायला मिळेल?

जिल्हा न्यायालय विभाग वेतन 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला कोणते भत्ते दिले जातात?

महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्याला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता इत्यादी भत्ते दिले जातील.