Marathi govt jobs   »   Deepika Kumari wins Gold Medal at...

Deepika Kumari wins Gold Medal at Archery World Cup Stage 3 I दीपिका कुमारीने जिंकले तिरंदाजी विश्वकप स्टेज 3 स्पर्धेत सुवर्णपदक

Deepika Kumari wins Gold Medal at Archery World Cup Stage 3 I दीपिका कुमारीने जिंकले तिरंदाजी विश्वकप स्टेज 3 स्पर्धेत सुवर्णपदक_30.1

 

दीपिका कुमारीने जिंकले तिरंदाजी विश्वकप स्टेज 3 स्पर्धेत सुवर्णपदक

पॅरिसमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वकपच्या तिसर्‍या टप्प्यात एका दिवसात तीन सलग तीन सुवर्ण पदकांची कमाई करून भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने नवीन विश्वविक्रम निर्माण केला. रांचीच्या दीपिकाने महिला रिकर्व्ह वैयक्तिक, संघ आणि मिश्र जोडी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. भारताने चार सुवर्णपदकांसह पदकतालिकेत प्रथम क्रमांक पटकाविला. चौथे सुवर्णपदक कंपाऊंड विभागात पुरुषांच्या वैयक्तिक स्पर्धेत अभिषेक वर्माने पटकावले.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!