Marathi govt jobs   »   Chelsea wins 2020-21 UEFA Champions League...

Chelsea wins 2020-21 UEFA Champions League Final | चेल्सीने 2020-21 यूईएफए चॅम्पियन्स लीग फायनल जिंकली

Chelsea wins 2020-21 UEFA Champions League Final | चेल्सीने 2020-21 यूईएफए चॅम्पियन्स लीग फायनल जिंकली_2.1

 

चेल्सीने 2020-21 यूईएफए चॅम्पियन्स लीग फायनल जिंकली

 

चेल्सीने मॅनचेस्टर सिटीला अंतिम सामन्यात 1-0 ने पराभूत केले आणि पोर्तुगालच्या पोर्तोमधील एस्टाडिओ डो ड्रॅगो येथे 29 मे 2021 रोजी 2020-21 यूईएफए चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकले. जर्मन फॉरवर्ड काई हावर्ट्जने या फुटबॉल सामन्यातील एकमेव गोल केला. 2012 मध्ये प्रथम विजय मिळवल्यानंतर चेल्सीचे हे चॅम्पियन्स लीगचे हे दुसरे विजेतेपद आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Website link

YouTube channel- Adda247 Marathi

App- Adda247 (मराठी भाषा)

Use Coupon code: HAPPY

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!