Marathi govt jobs   »   Ariel Henry: Haiti’s new Prime Minister...

Ariel Henry: Haiti’s new Prime Minister | एरियल हेनरी: हैतीचे नवीन पंतप्रधान

एरियल हेनरी: हैतीचे नवीन पंतप्रधान
Ariel Henry to take over as new Haitian Prime Minister एरियल हेनरी: हैतीचे नवीन पंतप्रधान

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

एरियल हेनरी: हैतीचे नवीन पंतप्रधान

एरियल हेनरी यांनी हैतीचे पंतप्रधानपद औपचारिकपणे स्वीकारले आहे. राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्समधील समारंभात त्यांनी पश्चिम गोलार्धातील सर्वात गरीब देशाच्या पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली. अध्यक्ष जोवेल मॉस यांची हत्या झाल्यापासून निर्माण झालेल्या अनागोंदीतून बाहेर पडून देशात स्थिरता निर्माण करण्याची जबाबदारी नवीन पंतप्रधानांवर आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • हैतीची राजधानी: पोर्ट-ऑ-प्रिन्स
  • हैतीचे चलन: हैतीन गॉर्डे
  • हैती खंड: उत्तर अमेरिका

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

Sharing is caring!