Marathi govt jobs   »   Result   »   पशुसंवर्धन विभाग निकाल 2023

पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 जाहीर, निकाल PDF डाउनलोड करा

पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 जाहीर

पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 जाहीर: महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 अंतिम निवड यादी जाहीर केली आहे. याआधी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 जाहीर केला होता. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने विविध संवर्गातील एकूण 446 पदाच्या भरतीसाठी पशुसंवर्धन  विभाग भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. आता पदानुसार पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 जाहीर झाला आहे. पशुसंवर्धन विभागाची परीक्षा 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आली  होती. आज आपण या लेखात पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पशुसंवर्धन विभाग निकाल 2023: विहंगावलोकन 

दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 जाहीर झाला असून खालील तक्त्यात त्याबद्दलचे विहंगावलोकन दिलेले आहे.

पशुसंवर्धन विभाग निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल 
विभाग पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव पशुसंवर्धन विभाग भरती 2023
पदांची नावे
  • पशुधन पर्यवेक्षक
  • वरिष्ठ लिपीक
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • तारतंत्री
  • यांत्रिकी
  • बाष्पक परिचर
एकूण रिक्त पदे 446
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
लेखाचे नाव पशुसंवर्धन विभाग निकाल 2023
परीक्षेची तारीख 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.ahd.maharashtra.gov.in

पशुसंवर्धन विभाग निकाल आणि इतर महत्वाच्या तारखा

पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला असून पशुसंवर्धन विभाग भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

पशुसंवर्धन विभाग निकाल आणि इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 ची अधिसूचना 26 मे 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 27 मे 2023
पशुसंवर्धन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023

16 जून 2023

पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षेची तारीख 2023 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023
पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 23 नोव्हेंबर 2023

पशुसंवर्धन विभाग अंतिम निवड यादी PDF 2023 डाउनलोड लिंक

उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंक वर जाऊन पदानुसार पशुसंवर्धन विभाग अंतिम निवड यादी PDF 2023 डाऊनलोड करू शकतात.

पदाचे नाव  PDF लिंक 
पशुधन पर्यवेक्षक येथे क्लिक करा 

पशुसंवर्धन विभाग प्रतीक्षा यादी PDF 2023 डाउनलोड लिंक

उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंक वर जाऊन पदानुसार पशुसंवर्धन विभाग प्रतीक्षा यादी  PDF 2023 डाऊनलोड करू शकतात.

पदाचे नाव  PDF लिंक 
पशुधन पर्यवेक्षक येथे क्लिक करा 
वरिष्ठ लिपीक येथे क्लिक करा
लघुलेखक (उच्चश्रेणी) येथे क्लिक करा
लघुलेखक (निम्नश्रेणी) येथे क्लिक करा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ येथे क्लिक करा
तारतंत्री येथे क्लिक करा
यांत्रिकी येथे क्लिक करा
बाष्पक परिचर येथे क्लिक करा

पशुसंवर्धन विभाग गुणवत्ता यादी 2023 डाउनलोड लिंक 

उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंक वर जाऊन पदानुसार पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव  PDF लिंक 
पशुधन पर्यवेक्षक येथे क्लिक करा 
वरिष्ठ लिपीक येथे क्लिक करा
लघुलेखक (उच्चश्रेणी) येथे क्लिक करा
लघुलेखक (निम्नश्रेणी) येथे क्लिक करा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ येथे क्लिक करा
तारतंत्री येथे क्लिक करा
यांत्रिकी येथे क्लिक करा
बाष्पक परिचर येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 कधी जाहीर झाला?

पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 23 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला.

पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

पशुसंवर्धन विभाग निकाल 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.