आंद्रेया मेझाने 69 व्या मिस युनिव्हर्स 2020 चा खिताब जिंकला
मिस मेक्सिको अँड्रिया मेझाची 69 वी मिस युनिव्हर्स म्हणून निवड झाली आहे. दुसरीकडे मिस इंडिया अॅडलिन क्वाड्रोस कॅस्टेलिनो प्रथम 4 क्रमांकामध्ये आहे. ब्राझीलची ज्युलिया गामा ही उपविजेती आहे, पेरूची जॅनिक मॅसेटा तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची अॅडलिन कॅस्टेलिनो आणि डोमिनिकन रिपब्लिकची किंबर्ली पेरेझ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.
महाराष्ट्र राज्य विविध परीक्षा साहित्य
या वर्षीची स्पर्धा मियामी येथील, फ्लोरिडा सेमिनोल हार्ड रॉक हॉटेल आणि कॅसिनो हॉलीवूडमध्ये आयोजित केली गेली. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या झोझीबिनी टून्झीने यावर्षीच्या विजेतीला मुकुट परिधान केला.