Marathi govt jobs   »   Latest Post   »   All Over Maharashtra Mock test for...

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक | All Over Maharashtra Mock Test for MPSC Group B Combine Prelims Exam 2021 | Register Now

All Over Maharashtra Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर केली आहे. गट ब 2020-21 संयुक्त पूर्व परीक्षा ही 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. तर आता आपल्याकडे MPSC गट ब च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप कमी वेळ उरला आहे. त्यामुळे 04 सप्टेंबर ला होणाऱ्या गट ब संयुक्त पूर्व परिक्षेपूर्वी आपली तयारी तपासून पाहण्याची उत्तम संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

MPSC Combine Group B Prelims परीक्षा 2021 या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांसाठी, Adda247 मराठी ने 28 आणि 29 ऑगस्ट 2021 रोजी MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री टेस्ट आयोजित केली आहे, जे त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे विहंगावलोकन देईल आणि त्यांची तयारी अधिक कार्यक्षम करेल.

महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब (पूर्व) व (मुख्य) स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम

Register Now for All Over Maharashtra Mock Test for MPSC Group B Combine Exam 2021 on 27th & 28th August 2021

ज्या उमेदवारांनी गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020-21 साठी अर्ज केला आहे त्यांनी त्यांच्या तयारीचे विश्लेषण करण्यासाठी विनामूल्य मॉक टेस्ट देण्यासाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही टेस्ट देऊन तुम्ही वास्तविक परीक्षेचा अनुभव घेऊ शकता. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आताच आपली नोंदणी करा.

All Over Maharashtra MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 मॉक साठी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

All Over Maharashtra Mock Test for MPSC Combine Group B Prelims Exam 2021

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • Mock Test द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • मॉक टेस्ट ही Updated नमुना आणि अभ्यासक्रमावर आधारित आहे
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्लिश मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

Exam Pattern of MPSC Group B: Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्वपरीक्षा नमुना)

MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (महाराष्ट्र दुय्यम सेवा, गट-ब पूर्व परीक्षा नमुना): उमेदवारांना MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) माहित असणे आवश्यक आहे. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षेचा नमुना) परीक्षेच्या मार्किंग योजनेबद्दल मार्गदर्शन करेल. परीक्षेच्या प्रत्येक विभागात किंवा विषयाला दिलेल्या वेटेजनुसार उमेदवार तयारी करू शकतात. MPSC Group B Combined Prelims Exam Pattern (संयुक्त पूर्व परीक्षा नमुना) खाली तपशीलवार दिला आहे.

विषय व संकेतांक प्रश्नसंख्या           ऐकून गुण दर्जा माध्यम परीक्षेचा कालावधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
सामान्य शमता चाचणी 100 100 पदवी मराठी व इंग्रजी
एक तास
वस्तुनिष्ठ बहुपर्‍यायी

MPSC Group B संयुक्त पूर्वपरीक्षेत आलेल्या प्रश्नांचे विभागवार वर्गीकरण

MPSC संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 फ्री मॉक देऊन तुम्ही तुमची तयारी तपासा आणि तुमच्या Strong आणि Week Topics चे विश्लेषण करा. तेव्हा, वाट कसली बघताय, आत्ताच नोंदणी करा…. All the Best!

तुमच्या आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा…!!!

तुम्हाला हेही बगायला आवडेल:

महाराष्ट्रातील महत्वाचे दिवस

भारतातील महत्त्वाच्या नद्या: पहिल्या दहा लांब नद्यांची यादी

नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी

भारतातील शास्त्रीय आणि लोक नृत्य

आपली राज्यघटना: मांडणी, स्रोत, भाग, कलम आणि परिशिष्ट

————————————————————————————————————————–

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series
MPSC Combined Group B Prelims 2021 Online Test Series

Sharing is caring!