Marathi govt jobs   »   Air Marshal Vivek Ram Chaudhari to...

Air Marshal Vivek Ram Chaudhari to be new IAF Vice Chief I एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची आयएएफचे उपाध्यक्षपदी निवड

Air Marshal Vivek Ram Chaudhari to be new IAF Vice Chief I एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची आयएएफचे उपाध्यक्षपदी निवड_2.1

 

एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची आयएएफचे उपाध्यक्षपदी निवड

एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची एअर मार्शल हरजितसिंग अरोरा यांच्यानंतर भारतीय हवाई दलाच्या नवीन उपाध्यक्षपदी नेमणूक करणायत आली. एअर मार्शल चौधरी सध्या आयएएफच्या वेस्टर्न एअर कमांड (डब्ल्यूएसी) चे प्रमुख आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी, एअर मार्शल चौधरी यांनी 29 डिसेंबर 1982 रोजी वायुसेनेत प्रवेश केला. त्यांना 3800 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असून मिग -21, मिग -23 एमएफ, मिग 29 आणि एसयू -30 एमकेआय लढाऊ विमान इत्यादी विमानाचे त्यांनी उड्डाण केले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती: 

  • एअर चीफ मार्शल: राकेश कुमारसिंग भदौरिया
  • भारतीय हवाईदलाची स्थापना: 8 ऑक्टोबर 1932
  • भारतीय हवाई दल मुख्यालय: नवी दिल्ली

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!