Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Afghanistan President Ashraf Ghani steps down

Afghanistan Prez Ashraf Ghani steps down | अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी पायउतार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी पायउतार

तालिबानी सैन्याने राजधानी काबूल शहर ताब्यात घेतल्यानंतर अफगाण सरकारने बिनशर्त शरणागती पत्करली आहे आणि राष्ट्रपती अशरफ घनी लवकरच आपला राजीनामा देऊन सरकारची सर्व सूत्रे तालिबानी फौजांकडे देतील. यानंतर, नवीन अंतरिम सरकारची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचे नेतृत्व अमेरिकास्थित अहमद अली अहमद जलाली करणार आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • अफगाणिस्तान राजधानी: काबूल
  • अफगाणिस्तान चलन: अफगाण अफगाणी
  • अफगाणिस्तान अधिकृत भाषा: पश्तो, दारी

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!