Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Adi Godrej to resign from Godrej...

Adi Godrej to resign from Godrej India | आदि गोदरेज गोदरेज इंडियाचा राजीनामा देणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आदि गोदरेज गोदरेज इंडियाचा राजीनामा देणार

आदि गोदरेज 01 ऑक्टोबर 2021 रोजी गोदरेज इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदावरून पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागी त्यांचा लहान भाऊ नादिर गोदरेज अध्यक्षपदावर विराजमान होतील. तथापि आदि गोदरेज गोदरेज समूहाचे अध्यक्ष म्हणून काम करत राहतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • गोदरेज इंडस्ट्रीजची स्थापना: 1963
  • गोदरेज इंडस्ट्रीज मुख्यालय: महाराष्ट्र

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!