अभिनेता विल स्मिथने ‘विल’ या आत्मचरित्राची घोषणा केली
अभिनेता विल स्मिथ, आपले आत्मचरित्र ‘विल’ येत्या 9 नोव्हेंबर ला प्रकाशित करेल ज्याचे प्रकाशन पेंग्विन प्रेस ने केले आहे. मार्क मॅन्सन हे पुस्तकाचे सहलेखक असून मुखपृष्ठ ‘बीमाईक ओडमस’ (“BMike” Odums) ने तयार केले आहे. या पुस्तकाचे ऑडिओबुक देखील प्रदर्शित होणार आहे. स्मिथने द फ्रेश प्रिन्स ऑफ बेल-एअर, बॅड बॉईज, मेन इन ब्लॅक, अँड पर्सूट ऑफ हॅपीनेस मध्ये भूमिका केल्या आहेत. समरटाइम, मेन इन ब्लॅक, गेटीन ’जिग्गी विट इट अँड पेरेंट्स जस्ट डॅन्ड अंडरस्टँड’ साठी त्याला ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा