Marathi govt jobs   »   26 July: Kargil Vijay Diwas |...

26 July: Kargil Vijay Diwas | 26 जुलै: कारगिल विजय दिवस

26 July: Kargil Vijay Diwas | 26 जुलै: कारगिल विजय दिवस
26 जुलै: कारगिल विजय दिवस

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

26 जुलै: कारगिल विजय दिवस

कारगिल युद्धात पाकिस्तानवरील भारताचा विजय साजरा करण्यासाठी 1999 पासून दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस आयोजित करण्यात येतो. 2021 हे कारगिल युद्ध विजयाचे 22 वे वर्ष आहे. कारगिल युद्ध मे-जुलै 1999 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) झाले ज्यात भारताला विजय मिळाला होता.

ऑपरेशन विजय:

  • 1961 साली गोवा, अंजदिव बेटे आणि दमण आणि दीव ताब्यात घेण्यासाठी भारतीय लष्कराने पहिल्यांदा ही कारवाई केली होती आणि नंतर कारगिल युद्धाच्या वेळेस देखील या नावाची कारवाई करण्यात आली.
  • 26 जुलै हा दिवस ऑपरेशन विजय च्या यशस्वी समाप्ती साठी साजरा करण्यात येतो.

ऑपरेशन व्हाइट सी:

  • 1999 कारगिल युद्धाच्या वेळी ऑपरेशन व्हाईट सी ही सुरू करण्यात आले होते. ही भारतीय हवाई दल आणि भारतीय सैन्य सांची संयुक्त कारवाई होती.

 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!