Marathi govt jobs   »   Job Notification   »   Goa Police Recruitment 2021

गोवा पोलीस भरती 2021 | Goa Police Recruitment 2021 | Apply for 774 Posts

Goa Police Recruitment 2021 पोलीस महासंचालक, गोवा सरकार, पोलीस मुख्यालय, पणजी-गोवा ने 12 ऑक्टोबर 2021 रोजी Goa Police च्या अधिकृत वेबसाइटवर अर्थात @citizen.goapolice.gov.in  वर Goa Police Recruitment 2021 Notification प्रकाशित केली आहे. पोलीस कॉन्स्टेबल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), बार्बर, स्वीपर, धोबी, नर्सिंग असिस्टंट आणि मेस सर्व्हंट  इ पदांसाठी गोवा पोलीस ने अर्ज माघीतले आहे. तर चला या लेखात, इच्छुक Goa Police Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्र निकष, वयोमर्यादा इ गोष्टी पाहू शकता.

Goa Police Recruitment 2021 Out | गोवा पोलीस भरती 2021

Goa Police Recruitment 2021 Out: गोवा पोलीस भरती 2021 ची Notification 12 ऑक्टोबर 2021 रोजी Goa Police च्या अधिकृत वेबसाइटवर जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होईल जी 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालेल. उमेदवार Police Constable, Pharmacist, Stenographer, Lower Division Clerk (LDC), Barber, Sweeper, Dhobi, Nursing Assistant and Mess Servant इ पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवार पात्रता निकष, निवड प्रक्रिया, रिक्त जागा आणि अधिक तपशील Goa Police Recruitment 2021 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तपासू शकतात.

Goa Police Recruitment 2021: Important Dates | गोवा पोलीस भरती 2021: महत्त्वाच्या तारखा 

Goa Police Recruitment 2021 Important Dates: Goa Police Recruitment 2021 अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 नोव्हेंबर 2021 आहे. Goa Police Recruitment 2021 साठी सर्व महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या आहेत.

Goa Police Recruitment 2021: Important Dates
Events Dates
Goa Police Recruitment Notification (जाहिरात) 12 ऑक्टोबर 2021
नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 12 ऑक्टोबर 2021
नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 8 नोव्हेंबर 2021
परीक्षेची तारीख (Exam Date)
लवकरच कळवण्यात येईल
परीक्षेचा निकाल (Exam Result)
लवकरच कळवण्यात येईल

Goa Police Recruitment 2021: Vacancy Details | गोवा पोलीस भरती 2021: रिक्त जागांचा तपशील

Goa Police Recruitment 2021: Vacancy Details: गोवा पोलीस भरती 2021 भरण्यात येणाऱ्या Police Constable, Pharmacist, Stenographer, Lower Division Clerk (LDC), Barber, Sweeper, Dhobi, Nursing Assistant and Mess Servant इ पदांच्या रिक्त जागा खालील तक्त्यात दिलेल्या आहेत.

Sr. No. पदाचे नाव / Post Name रिक्त पदे / Number of Posts
1 Police Constable 734
2 Pharmacist 6
3 Stenographer 2
4 Lower Division Clerk 5
5 Barber 4
6 Dhobi 3
7 Nursing Assistant 3
8 Mess Servant 14
9 Sweeper 2
Total 773

Goa Police Recruitment 2021: Educational Qualification | गोवा पोलीस भरती 2021: शैक्षणिक पात्रता

Goa Police Recruitment 2021- Educational Qualification: पोलीस कॉन्स्टेबल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), बार्बर, स्वीपर, धोबी, नर्सिंग असिस्टंट आणि मेस सर्व्हंट  इ पदांसाठी असलेले शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.

  1. पोलीस कॉन्स्टेबल (Armed Police): उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 (SSC) वी उत्तीर्ण असावा
  2. फार्मासिस्ट: उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बी फार्मा पदवी किंवा डिप्लोमा इन फार्मसी असणे आवश्यक आहे
  3. स्टेनोग्राफर: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 (HSC) वी उत्तीर्ण असावा
  4. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC): उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 (HSC) वी उत्तीर्ण असावा
  5. बार्बर: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी किंवा ITI उत्तीर्ण असावा
  6. स्वीपर: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 (HSC) वी उत्तीर्ण असावा
  7. धोबी: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी किंवा ITI उत्तीर्ण असावा
  8. नर्सिंग असिस्टंट: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 (HSC) वी उत्तीर्ण असावा
  9. मेस सर्व्हंट: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 (HSC) वी उत्तीर्ण असावा

Goa Police Recruitment 2021: Age Limit | गोवा पोलीस भरती 2021: वय मर्यादा

Goa Police Recruitment 2021: Age Limit: पोलीस कॉन्स्टेबल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), बार्बर, स्वीपर, धोबी, नर्सिंग असिस्टंट आणि मेस सर्व्हंट इ पदांसाठी असलेले वय मर्यादा खालील प्रमाणे.

  • पोलीस कॉन्स्टेबल – 8 नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 28 वर्षे
  • इतर पदासाठी – 8 नोव्हेंबर 2021 रोजी 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे

Goa Police Recruitment 2021: Selection Process | गोवा पोलीस भरती 2021: निवड प्रक्रिया

  • Constable and Nursing assistant: Physical measurement (PM), Physical Efficiency Test and Written Test.
  • Pharmacist: Written Test
  • Steno: Skill Test and Written Exam
  • LDC: Computer Test and Written test
  • Barber, Dhobi, Mess servant, sweeper: Practical Test

Goa Police Recruitment 2021: Registration Fees | गोवा पोलीस भरती 2021:अर्ज फी

Goa Police Recruitment 2021: Registration Fees : सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज फी रु. 200 भरणे आवश्यक आहे आणि SC/ST/OBC/EWS/ESM: साठी अर्ज फी रु. 100 भरणे आवश्यक आहे. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / नेट बँकिंग फी मोडद्वारे परीक्षा शुल्क भारत येईल.

How to apply for Goa Police Recruitment 2021 | गोवा पोलीस भरती 2021 साठी अर्ज कसा करावा

  1. अधिकृत वेबसाइट ला भेट द्या किंवा येथे क्लिक करा
  2. गोवा पोलीस भरती वर क्लिक करा
  3. आपण पात्र असल्यास पात्रता तपशील तपासा
  4. त्यानंतर अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा
  5. शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक तपशील आणि इतर माहितीसह सर्व तपशील भरा
  6. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा
  7. अर्ज फी भरा
  8. 08 नोव्हेंबर 2021 पूर्वी योग्य पत्त्याद्वारे योग्यरित्या भरलेला अर्ज पाठवा

FAQs: Goa Police Recruitment 2021

Q1. Goa Police त्याच्या अधिकृत वेबसाइटवर Goa Police Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना कधी जाहीर करेल?

उत्तर: Goa Police त्याच्या अधिकृत वेबसाइटवर Goa Police Recruitment 2021 ची अधिकृत अधिसूचना 6 ऑक्टोबर 2021 जाहीर करेल?

Q2. Goa Police Recruitment 2021 कोणत्या पदासाठी आहे?

उत्तर Goa Police Recruitment २०२१ ही पोलीस कॉन्स्टेबल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), बार्बर, स्वीपर, धोबी, नर्सिंग असिस्टंट आणि मेस सर्व्हंट इ पदासाठी आहे.

Q3. Goa Police Recruitment 2021 अधिसूचनेसाठी अर्ज शुल्क काय आहे?

उत्तर Goa Police Recruitment 2021 सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज फी रु. 200 भरणे आवश्यक आहे आणि SC/ST/OBC/EWS/ESM: साठी अर्ज फी रु. 100 भरणे आवश्यक आहे.

Q4. Goa Police Recruitment साठी किती रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत?

उत्तर Goa Police Recruitment साठी 773 रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत.

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi

MAHARASHTRA MAHAPACK (Validity 12 Months)
MAHARASHTRA MAHAPACK

Sharing is caring!